मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

आकस्मिक संकटापासून वाचवतील हे 6 सोपे उपाय...

जेव्हा मनुष्य अचानक येणार्‍या संकाटाला सामोरा जातो ती वेळ फार कठिन असते. म्हणून हे 6 सोपे उपाय अमलात आणून आपण ही वेळ टाळू शकतो अर्थात हे केल्याने संकट दूर होतील. 

* दररोज हनुमान चालीसाचा पाठ करा.
 
* सकाळ, संध्याकाळ आणि रात्री कापूर जाळा.
 
* वेळोवेळी दारांमध्ये तेल घालतं राहा कारण दार उघडताना येणार्‍या आवाज अत्यंत अशुभ आणि अनिष्टकारी असतो.

* घरातून बाहेर पडताना वाद करणे टाळा.
 
* तोंड गोड करून बाहेर पडा.
 
* संध्याकाळी खेळणे, यात्रा करणे, संभोग करणे, वाद करणे, अपशब्द बोलणे, टीव्ही पाहणे, नकारात्मक विचार करणे टाळावे याने संकट येतं.