Marathi Biodata Maker
✕

पूजेत शुभ हळद, काय आहे महत्त्व जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (13:44 IST)
 
हळदीचा संबंध बृहस्पती ग्रहाशी आहे. 
म्हणून पूजेत मनगटांवर किंवा मानेवर हळदी लावल्याने बृहस्पती मजबूत होत असून वाणी मजबुती येते.
* पूजेनंतर कपाळावर हळदीने तिलक केल्याने विवाह संबंधी कार्यात यश मिळतं.
* दर गुरुवारी गणपतीला एक चिमूटभर हळद चढवल्याने विवाह संबंधी अडथळे दूर होतात.
* भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीमागे हळदीची पुडी लपवून ठेवल्याने शीघ्र विवाहाचे योग बनतात.
* सूर्याला अर्घ्य देत असलेल्या पाण्यात हळद मिसळल्याने कन्याचे लग्न इच्छित वर सोबत होण्याची शक्यता वाढते.
* अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता येते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हा प्रयोग उत्तम आहे
* हळद दान करणे देखील शुभ मानले गेले आहे. याने आरोग्यसंबंधी समस्या दूर होतात आणि गुरु ग्रहात अनुकूलता येते.
* हळदीची गाठ म्हणजे अख्खी हळकुंडावर लाल दोरा गुंडाळून डोक्याशी ठेवल्याने रात्री वाईट स्वप्न येत नाही. तसेच बाह्य नकारात्मक शक्ती हावी होऊ पात नाही.
* तसेच घराच्या बाउंड्रीवर हळदीची रेषा ओढल्यास घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही.
* हळदीमुळे जीवनात संपन्नता येते. नकारात्मकता दूर होते म्हणून हवनामध्ये हळदी वापरली जाते.
* हळदीच्या माळाने कोणत्याही मंत्राचा जप केल्याने आपण विलक्षण बुद्धीचे स्वामी बनू शकता.

सर्व पहा

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

मां ब्रह्मचारिणी आरती : जय अंबे ब्रह्माचारिणी माता

शारदीय नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कथा, मंत्र आणि पूजा पद्धत

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

चतुरशृंगी टेकडीवर वसलेले जागृत श्री चतुरशृंगी देवी मंदिर पुणे

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments