संबंधित माहिती
- थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा -भातखळकर
- शहरातील 81 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला, सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष
- बारावीचा निकाल 30:30:40 फॉर्म्युलानुसार; मूल्यमापन पद्धत जाहीर
- HSC : बारावी निकालाचे निकष जाहीर, 30:30:40 फॉर्म्युलानुसार जाहीर होणार निकाल
- राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आरोग्य खात्याची माहिती
अडचणींवर मात करण्यासाठी राशीनुसार परफ्यूम वापरा !
जर राशीनुसार परफ्यूम अथवा डियो वापरले तर राशी स्वामी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतो. राशीनुसार परफ्यूम वापरल्याने आपले नशीब उजळून निघते. आपल्या दिवसाचीही सुरवात चांगली होते. आणि हो आपल्या कामात कुठल्याही अडचणी न येते ते पूर्ण होते.
मेष- या राशीच्या लोकांनी मोगर्याचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
वृषभ- या राशीच्या लोकांनी चमेलीचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
मिथुन- या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
कर्क- या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
सिंह- या राशीच्या लोकांनी गोड सुगंध अथवा चॉकलेट फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
कन्या- या राशीच्या लोकांनी बदामाचा सुगंध असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
तुळ- या राशी स्वामी शुक्र देव आहे. त्यानुसार या राशीच्या लोकांनी चॉकलेट आणि चमेलीचा सुगंध असलेला परफ्युम वापरावा.
वृश्चिक- गुलाबाचा सुगंध असलेला परफ्युम या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतो.
धनु- या राशीच्या लोकांनी चंदनाचा सुगंध असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.
मकर- या राशीच्या लोकांनी एनर्जेटीक सुगंध असलेला परफ्युम वापरावा. उदा. लेमन फ्लेवर.
कुंभ- ताजगी देणार्या सुगंध असलेला परफ्यूम या राशीचे लोक वापरू शकता. उदा. एक्वा फ्लेवर
मीन- कस्तुरीचा सुगंध असलेला परफ्युम या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल.
