Festival Posters
✕

गार्नेट (गोमेद) केव्हा धारण करावा

Updated: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (10:36 IST)
 
या रत्नाला शुक्ल पक्षेतील रविवारी सकाळी 10.15 मिनिटांने तांब्यात गाठून अनामिकेत धारण केले पाहिजे. या रत्नाला धारण केल्याने सौभाग्यात वाढ, स्वास्थ्यात लाभ, मान-सन्मानाची प्राप्ती होते. यात्रेत फलदायी ठरतो. मानसिक ताण तणाव दूर होतात. मनातील शंका कुशंकेला दूर पळतात. 
 
लाल रंगाचा गार्नेट आजारपणात फायदेशीर ठरतो तर पिवळ्या रंगाचा गार्नेट कावीळ या आजारपणात लाभदायक आहे. याला धारण केल्याने वीज पडली तरी त्याचा परिणाम होत नाही. यात्रेत कुठलीही हानी होत नाही, अशी समजूत आहे.

सर्व पहा

१८ महाशक्तीपीठांपैकी एक मैसूरची चामुंडेश्वरी देवी आणि दसरा उत्सवाचे धार्मिक महत्त्व

नवरात्रीच्या पाचव्या शुभ दिवशी माता स्कंदमातेची पूजा पद्धत, मंत्र आणि पौराणिक कथेबद्दल जाणून घ्या

स्कंदमातेची आरती; जय तेरी हो स्कंदमाता। पांचवां नाम तुम्हारा आता।

देवपूजा करताना 'या' ५ चुका टाळा! जाणून घ्या शास्त्रात सांगितलेली योग्य पद्धत

मां कूष्माण्डा आरती: कूष्माण्डा जय जग सुखदानी। मुझ पर दया करो महारानी॥

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments