ASAP काय आहे? Download बायकोचा नवर्याला मेसेज मला नवा महागडा फोन विकत हवा ASAP नवरा- फोनचं ठीक आहे पण हे ASAP काय आहे? बायको- ASAP म्हणजे आता सांगितलं, आताच पाहिजे....