Dharma Sangrah
✕

Fitness Tips: व्यायामामुळे लठ्ठपणा कमी होतो का?

Updated: गुरूवार, 30 जून 2022 (18:10 IST)
 
अभ्यासानुसार, शारीरिक हालचालींमुळे लोकांचा एकूण ऊर्जा खर्च वाढतो, ज्यामुळे त्यांना ऊर्जा संतुलनात राहण्यास किंवा वजन कमी करण्यास मदत होते. यानुसार, शारीरिक हालचालींमुळे कंबरेभोवतीची चरबी आणि शरीरातील एकूण चरबी कमी होते, ज्यामुळे पोटातील लठ्ठपणाचा वेग कमी होतो. याशिवाय शारीरिक हालचालींमुळे नैराश्य आणि चिंता कमी होण्यास आणि फिटनेस सुधारण्यास मदत होते.
 
 फिटनेस ट्रेनर सांगतात की लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायामासोबतच सकस आहार घेण्याची गरज आहे. वजन कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण व्यायाम करावा लागेल. प्रत्येकाने व्यायाम हा आपल्या दिनचर्येचा भाग बनवला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. रोज 45 मिनिटे ते 1 तास व्यायाम करावा. ज्यांना जिममध्ये जाता येत नाही, ते जवळच्या उद्यानात धावून किंवा स्ट्रेचिंग करूनही वजन नियंत्रित करू शकतात. जास्त खाणे न केल्यास, झोपण्याची, उठण्याची आणि खाण्याची वेळ निश्चित केली, तर लठ्ठपणापासून मुक्ती मिळू शकते.
 
 वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि उत्तम फिटनेससाठी तुम्हाला ठराविक प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे लागेल. नियमित व्यायाम आणि धावणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच आहारात करा या पदार्थांचा समावेश; सर्दी-तापापासून बचाव करण्यास होईल मदत

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

बालदिनानिमित्त मुलांना द्या या सर्जनशील भेटवस्तू; मोबाईलपासून राहतील दूर आणि वाढेल कल्पकता!

अत्तराचा एक थेंब: अकबर आणि बिरबल यांची गोष्ट

Tiffin Snacks Recipe मुलांना हे ५ हेल्दी टिफिन स्नॅक्स नक्की आवडतील, पाककृती लक्षात घ्या

पुढील लेख
Show comments