Dharma Sangrah
✕

आंब्याच्या पानांनी बनलेल्या चहाचे सेवन केल्याने गायब होतील आजार, जाणून घ्या ह्याची रेसिपी

Updated: गुरूवार, 11 जुलै 2019 (14:56 IST)
 
आंब्याच्या पानांच्या चहाची रेसिपी :
आंब्याच्या पानांचा चहा तयार करण्यासाठी आंब्याच्या पानांचा प्रयोग करा. पाण्याला अर्धे होईस्तोर उकळा. यांचा आपला वेगळा फ्लेवर असतो. म्हणून यात साखर मिसळायची गरज नसते. तुम्हाला हवे असेल तर यात आंबा किंवा पेरूचा रस मिसळू शकता. यानंतर या चहाला कपात गाळून घ्या आणि गरमा गरम याचे सेवन करा.
 
पोट ठेवेल निरोगी 
पोटाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानाला उकळा आणि या पाण्याला एखाद्या भांड्यात रात्रभर ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी या पाण्याला गाळून उपाशी पोटी याचे सेवन करा. याच्या नियमित सेवन केल्याने पोटाशी निगडित सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

वेरीकोज वेन्सची समस्या दूर होईल 
वेरीकोज वेन्सची समस्या दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांना आधी पाण्यात उकळून याचा चहा तयार करून याचे सेवन करा. यात तुम्ही पेरू, त्याचे सेवन करू किंवा आंब्याचा रस घालून देखील शकता.
 
ब्लडप्रेशरसाठी फायदेशीर 
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी देखील आंब्याच्या पानांचा चहा आणि याच्या उकळलेल्या पानांनी अंघोळ करणे देखील फायदेशीर असत.
 
अस्‍थमाच्या रुग्णांसाठी फायदेशीर  
आंब्याच्या पानांना उकळून त्या पाण्यात मध मिसळून त्याचे सेवन केल्याने ब्रॉन्काइटिस आणि अस्‍थमाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. हा चहा खोकल्याला प्रभावी रूपेण ठीक करतो.
 
डायबिटीज रोग्यांसाठी फायदेशीर  
आंब्याच्या पानांमध्ये एंथोसाइनिडिन नावाचे टॅनिन असत जे सुरुवातीच्या डायबि‍टीजच्या उपचारात मदत करतो. आंब्याच्या वाळलेल्या पानांची पूड तयार करून काढा बनवून त्याच्या प्रयोग केला जातो. जो मधुमेह एंजियोपॅथीआणि मधुमेह रेटिनोपॅथीच्या उपचारात देखील मदत करतो. तसेच हे हायपरग्लाइसीमियाच्या रोगात देखील मदत करतो.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

दररोज कॉफी पिणे ठरू शकते फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे महत्त्वाचे फायदे

LLM कॉर्पोरेट एंड कमर्शियल लॉ मध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांनी त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी रोज करा या सोप्या स्किनकेअर टिप्स

स्तनामध्ये फक्त गाठच नाही, तर हे बदलही असू शकतात धोक्याचे संकेत; वेळीच ओळखा लक्षणे

मान आणि खांदे आखडल्याने त्रस्त आहात का? ही सोपी योगासने दररोज करा

पुढील लेख
Show comments