स्वयंपाकघरात या वस्तू असल्यास लगेचच हटवा

health article
Last Updated: बुधवार, 10 जुलै 2019 (10:50 IST)
आपल्या स्वयंपाकघरत काही अशा गोष्टी
असतात ज्याच्या वापराने आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे किचनमध्ये असणार्‍या काही गोष्टींकहे लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण जे अधिक सोयीस्कर आहे त्याच्या वापर करतात. परंतु त्या गोष्टी आपल्या आरोग्यसाठी कितपत योग्य आणि अयोग्य आहेत याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे स्वयंपाकघरातील अशा गोष्टींमुळे कॅन्सरसारखा मोठा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
रिफाइन्ड ऑइल : तेल‍ रिफाइन करण्याच्या प्रक्रियेसाठी अनेक अॅसिडचा वापर केला जातो. उग्र वास घालवण्यासाठी हेक्सनॉल नावाच्या एका केमिकलचा वापर केला जातो. जेव्हा एखाद पदार्थ तळण्यासाठी प्रोसेस रिफाइन्ड तेलामध्ये गरम केला जातो त्यावेळी ते ट्रान्स पॅट ऑक्सीडाइज रिलीज करत असतं. जे शरीरासाठी अतिशय हानीकारक आहे. यामुळे हृदयरोग आणि कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो.

प्लॅस्टिकची बाटली : प्लॉस्टिकच्या बाटलीच्या नियमित वापराने रोगप्रतिकारकशक्ती आणि हार्मोन्स प्रभावित होत असतात. लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. प्लॉस्टिकच्या डब्यात जेवण गरम केल्याने जे टॉक्सिन्स बाहेर पडतात त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
नॉन-स्टिक : उच्च तापमानावर नॉन स्टिक भांड्यात जेवण केल्यास भांड्यातून निघणारे रेज कोटिंगला प्रभावित करतात. ज्यामुळे लिव्हर आणि पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसंच कॅन्सरही होण्याचा धोका संभवतो.

अॅल्युमिनियम फॉईल : अॅल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक केलेल्या जेवणात जवळपास 2-5 मिलीग्रॅम अॅल्युमिनियम असतं. जे शरीरासाठी अतिशय घातक ठरतं.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग सोडा
आपल्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जी आपल्या केसांना आणि त्वचेला सुंदर आणि निरोगी ...

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार
आजकालच्या धावापळीच्या जीवनशैलीत लोकं आपल्या आरोग्याची काळजी घेउ शकत नाही, त्यामुळे ...

Try this : पोटफुगीवर इलाज

Try this : पोटफुगीवर इलाज
सकाळची सुरुवात प्रसन्नतेने व्हावी, अशी सार्‍यांचीच इच्छा असते. परंतु बर्‍याचदा सकाळीच पोट ...

Lockdown च्या काळाचा सदुपयोग करा, एकमेकांना समजून घ्या

Lockdown च्या काळाचा सदुपयोग करा, एकमेकांना समजून घ्या
आपण कुटुंबात राहत असला वा दोघंच, या वेळी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी करमणूकची गरज आहे. ...

गोड खावंसं वाटत असल्यास घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे

गोड खावंसं वाटत असल्यास घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे बनवा
कढईत दूध उकळायला ठेवावे. त्यात साय घाला. साखर घालून ढवळून घ्या. दुधाला उकळी येऊ द्या. ...