संबंधित माहिती
- Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ने सांगितले लक्षणं व बचावाचे उपाय
- तज्ञांकडून टायफॉइड आणि कोरोनामधील फरक जाणून घ्या
- कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक संतुलन बिघडतंय: मानसोपचारतज्ज्ञ
- Special Story : Corona काळात तणावातून मुक्त कसे व्हावे, मानसोपचार तज्ञाकडून जाणून घ्या
- कोरोना: कोव्हिडमधून बरं झाल्यावरही दुर्लक्ष नको, डॉक्टर काय काळजी घ्यायला सांगताहेत?
या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली होती. लोक या आजाराला घाबरत होते.
देशभरातील लॉकडाऊनमधील लोकांनी स्वेच्छेने कोविड नियमांचे पालन केले पण जेव्हा पुन्हा एकदा लॉकडाउन लावला लोकांनी त्याच्या कडे दुर्लक्ष केले आहे. असं म्हणतात की केलेल्या ऐका चुकीची माफी मिळू शकते परंतु पुन्हा पुन्हा तीच चूक करणे चुकीचे आहे. कोरोनासह आपली जीवनशैली देखील बदलायला पाहिजे. हे फार महत्त्वाचे आहे.
आपल्या जीवनशैलीत काही गोष्टी कशा काळजी घ्याव्यात ते जाणून घेऊया-
1 मास्कचा वापर,सामाजिक अंतर राखणे,हाताला वारंवार धुणे सुरु ठेवा. बाहेरून आल्यावर अंघोळ करा. कपड्यांना डेटॉलच्या पाण्याने धुवावे.
2 हिरव्या पाले भाज्या, फळे खाणे चालू ठेवा. पौष्टिक गोष्टी बर्याचदा आवडत नाहीत पण आरोग्यासाठी त्या फायदेशीर असतात.
3 बाजारात जाताना मास्क लावून बाहेर जा. वर्दळीच्या ठिकाणी जाणे टाळा. आपल्या सह सेनेटाईझरची बाटली जवळ ठेवा.
4 बाहेरचे काहीही खाणे टाळा.
5 योग, प्राणायाम करा. यामुळे ऑक्सिजनची पातळी चांगली होते. याला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा.
6 दररोज सकाळी कोमट पाणी प्या आणि मिठाच्या पाण्याचे गुळणे करत राहा.
7 निरोगी आहाराचे अनुसरण करा. प्रथिनेयुक्त पदार्थ खा.
8 घरामध्ये पार्लरशिवाय आपण ज्या प्रकारे आपल्या शरीराची काळजी घेत आहात त्या प्रकारे काही काळ ही सवय लावून घ्या.
9. रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय कमी करा आणि कमीतकमी 7 तास झोप घ्या.
10. लॉकडाऊन दरम्यान, आपण चांगल्या जीवनशैलीसाठी बनविलेले नियम चालू ठेवा.
