Festival Posters
✕

Healthy Lifestyle निरोगी जीवनासाठी दररोज या गोष्टी करा

Published: सोमवार, 11 जुलै 2022 (08:05 IST)
 
पाणी पिणे
हे लक्षात ठेवा की सकाळी उठल्यानंतर आपण एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीराच्या अवयव आणि ऊतींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. उठल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्याने, शरीर चांगले कार्य करते. मित्रांनो, हे वजन कमी करण्यास मदत करतं. अशा परिस्थितीत पाण्याची बाटली आपल्याकडे ठेवा, ती तुम्हाला हायड्रेट करण्यास मदत करेल.
 
व्यायाम
सकाळी लवकर उठणे आणि धावणे आरोग्यासाठी चांगले आहे. ते आपल्या शरीरात उपस्थित स्नायू मजबूत आणि तंदुरुस्त ठेवतात. दररोज धावणे, जॉगिंग आणि सायकलिंगमुळे हृदयविकाराचा झटका याचा धोका कमी होतो.
 
योग
ताण कमी करण्यासाठी योगासने करा. आपल्या शरीरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी ध्यान करा. सूर्य उदय होण्यापूर्वी ध्यानाचा सराव करा.
 
चेहर्याचा मसाज
ज्याप्रमाणे दातांच्या आरोग्यासाठी ब्रश करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे चेहर्‍या आरोग्यासाठी चेहर्याची स्वच्छता आणि व्यायाम देखील आवश्यक आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

हितोपदेशातील मनोरंजक कथा: म्हातारा वाघ आणि वाटसरूची कहाणी

Happy Diwali 2026 Wishes Images दिवाळी शुभेच्छा इमेजेस

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

थंडीच्या दिवसांत नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ; साहित्य आणि कृती जाणून घ्या

Maharashtra NEET Admission ६ फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त, खासगी महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नाही

पुढील लेख
Show comments