suvichar

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ या...

Updated: बुधवार, 1 एप्रिल 2020 (15:18 IST)
 
आपल्या शास्त्रामध्ये देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबद्दलचे सांगितले आहे. आपल्या स्वयंपाकघरातसुद्दा काही पदार्थ आहे ज्यांच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आणि ते प्रत्येकाचा घरात सहजच सापडते. ते आहे हळद. होय, आपल्या दैनंदिन स्वयंपाकात वापरली जाणारी हळद. हळद आपल्या स्वयंपाकघरातील महत्वाचा घटक आहे.
 
हळदीत करक्युमिन नावाचं तत्व असतं. त्यामुळे हळद अँटी इंफ्लेमेटरी, अँटिसेप्टिक आणि अँटीबेक्टेरिअलच्या गुणांनी समृद्ध असते. हळदीत असलेले करक्युमिनमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे गुण असते. त्यामुळे शरीराचं रक्षण होतं.
 
ज्यांना श्वसनाशी निगडित समस्या किंवा श्वसनाशी संबंधित आजार असतात ते निव्वळ त्यांच्यअतिसंवेदनशील रोगप्रतिकारकशक्ती असल्याने होतात. हळदीत असलेली करक्युमिन रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. 
 
करक्युमिन हे झाडांमधून उत्त्पन्न होणारं रसायन आहे ज्यात उपचारासंबंधी अनेक गुण असतात. हळद सर्दी, पडसं, ताप, श्वास घेण्यात त्रास, अस्थमा, जळजळ होण्या सारखे आजाराशी लढण्याचे कार्य करते. त्यासाठी आपल्या जेवण्यात हळदीचा वापर करावा आणि रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर हळद टाकून प्यावी. दररोज असे केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि शरीर निरोगी राहील.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

Jyeshtha Gauri Pujan Images Wishes in Marathi ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा फोटो

ISRO Recruitment : ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भरती, ५ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुढील लेख
Show comments