शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2020 (18:15 IST)

कोणत्याही संसर्गापासून बचावासाठी या सावधगिरी बाळगा

* नियमितपणाने कमीत कमी 20 ते 30 सेकंड हात स्वच्छ धुवावे.
* हाताला स्वच्छ करण्यासाठी चांगल्या प्रकाराचे सॅनेटायझरचा वापर करावा.
* ज्यांना सर्दी पडसं झाले आहे अश्या लोकांपासून लांब राहावे.
* डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
* मांसाहाराला टाळावे.
* शिंकताना आणि खोकताना आपल्या तोंडाला आणि नाकाला झाकून ठेवावे.
* खोकला असल्यास प्रवास करू नका.
* श्वास घेण्यास त्रास होणाऱ्यांच्या जवळ जाऊ नये.
* संसर्ग होऊ नये त्यासाठी मास्क आणि हात मोज्यांचा वापर करावा.
* आपल्या जवळच्या लोकांशी कमीत कमी 3 फुटाचे अंतर ठेवा आणि संसर्गाला टाळा.
* आपण हाताळत असलेल्या वस्तूंना निर्जंतुक करावे.
* आपल्या फोनला निर्जंतुक करावे. वेळोवेळी फोन स्वच्छ मऊ कापड्याने पुसून काढावे.
* आपल्या जवळचे परिसर आणि स्वतःला स्वच्छ ठेवावे.
* स्वच्छता बाळगावी.
* स्वच्छ ताजे आणि सकस आहाराचा सेवन करावा.
*  गरम पाणी किंवा गरम पेयांचा सेवन करावा.
* गरम पाण्याची वाफ घेणे.
* कोणत्याही प्रकाराच्या संसर्गापासून वाचण्यासाठी घरातच राहावे. 
 
या सर्व गोष्टींचे पालन केल्यास आपण याचा संसर्गाचा पासून वाचू शकतो.