मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

चिरून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान

खूप वेळापासून चिरून ठेवलेला कांदा कधी वापरू नये. कांदा नेहमी कापून लगेच वापरावा. चिरलेल्या कांदा दहा मिनिटातच आपल्या जवळीक कीटाणु शोषून घेतो.
 
कारण कोणत्याही सीझनल आजारापासून मुक्तीसाठी सकाळ-संध्याकाळ कांदा चिरून खोली ठेवावा असा सल्ला देण्यात येतो. याचा अर्थ कांद्यात आजार दूर करण्याचे इतके प्रबळ गुण आहे परंतू तोच चिरलेला कांदा आम्ही सेवन केला तर आपल्या आरोग्यावर याचा किती वाईट परिणाम होईल याची कल्पना करता येऊ शकते. 
 
अनेक शोधात कळून आले आहे की चिरून ठेवलेला कांदा विषारी होऊन जातो. चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणे देखील योग्य नाही. चिरलेला कांदा बॅक्टेरियांसाठी चुंबकासारखे कामं करतो. सलाडासाठी देखील कांदा अगदी वेळेवर चिरावा. आणि लगेच सेवन करावा. तसेच भाजीत कांदा वापरत असाल तर हरकत नाही. तसेच चिरलेला कांदा ब्रेडवर ठेवून खाणे देखील हानिकारक आहे.