संबंधित माहिती
- Paralysis Stroke: पक्षाघात होण्याचा धोका ,त्याची कारणे, लक्षणे जाणून घ्या
- Mobile phone side effect: फोनच्या अतिवापराचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घ्या
- Home Remedies : पिपळाच्या पानांचा असा प्रकारे केलेला उपयोग देईल तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका
- गोड कारलं म्हणजे कंटोळीची भाजी खाल्ली आहे कधी? याचे फायदे जाणून तुम्ही थक्क व्हाल
- रोज किती अंडी खावीत? जाणून घ्या 11 फायदे
Avoid Makhana या 7 समस्या असतील तर मखाणा खाऊ नका
माखणा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, परंतु त्याचे तोटे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
अॅलर्जी: माखणा यामध्ये स्टार्च असतं, जास्त खाल्ल्याने शरीरातील स्टार्चचे प्रमाण वाढून अॅलर्जी होऊ शकते
सूज येणे: जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते
कॉमन फ्लू: फ्लूमध्ये मखाणे जास्त खाऊ नये
औषधांचा परिणाम होत नाही : तुम्ही औषधे घेत असाल तर मखाणा टाळा, तुमच्या औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो
किडनी स्टोन : माखणामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. किडनी स्टोनची तक्रार असेल तर याचे सेवन न करणे चांगले
जठराची समस्या : जर तुम्हाला पोटाचा त्रास होत असेल तर मखाणाचे सेवन ताबडतोब बंद करा
अतिसाराची समस्या : जर तुम्हाला आधीच जुलाबाचा त्रास होत असेल तर मखाणाचे सेवन करू नका. यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते
