Eat these foods to relieve tension तणाव घेण्यात काही अर्थ नाही हे माहीत असलं तरी प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या तणावाखाली जगत असतो. पण हा तणाव वाढला की त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. जसे एकाग्रता कमी होणे, चिडणे, भूक न लागणे किंवा जास्त खाणे व इतर. हाच तणाव योग्य पद्धतीने हातळला...