मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

रोज दुधासोबत एक जिलेबी खाल्ल्यास होतील अनेक फायदे

Jilebi
जिलेबी ही एक अशी मिठाई आहे जी सर्वांना आवडते. लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जिलेबी खूप आवडते. पण तुम्हाला माहित आहे का जिलेबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज एक जिलेबी दुधासोबत खाल्ल्यास आपण तणाव मुक्त होतो. तसेच वजन कमी असणाऱ्यांचे वजन वाढण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकात्मक शक्ती वाढते. तसेच बदलत्या वातावरणाच्या आजारांपासून रक्षण होते. तर चला जाणून घेऊ या दुधासोबत जिलेबी खाण्याचे फायदे 
 
असे करावे सेवन-
जिलेबी मध्ये हाय कॅलरी आणि साखरेचे प्रमाण भरपूर असते. यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते तसेच आजारांपासून रक्षण होते. याकरिता रोज सकाळी कोमट दुधासोबत जिलेबी खावी. 
 
तणाव कमी होतो-
जिलेबी दुधासोबत खाल्याने तणाव मुक्त होण्यास मदत मिळते. तसेच  एकाग्रता शक्ति वाढते. तसेच स्ट्रेस हार्मोन कमी होण्यास मदत मिळते.
 
श्वास संबंधित समस्या दूर होतात-
कोमट दुधासोबत जिलेबी खाल्याने श्वास संबंधित समस्या दूर होतात. तसेच अस्थमा असलेल्या रुग्णांनी रोज खावी.
 
वजन वाढवते-
जिलेबी मध्ये अधिक प्रमाणात कॅलरी असते. याचे सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत मिळते. ज्यांना आपले वजन वाढावे असे वाटत असेल त्यांनी रोज कोमट दुधासोबत जिलेबी खावी.
 
माइग्रेन मध्ये फायदेशीर-
सकाळी दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने डोकेदुखी पासून अराम मिळतो.  जिलेबी डोकेदुखी कमी करण्यास मदत करते. माइग्रेनचे दुखणे देखील कमी होते.  
 
रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवते-
दुधासोबत जिलेबी सेवन केल्याने रोगप्रतिकात्मक शक्ती वाढते. कोमट दुधासोबत जिलेबी खाल्याने सर्दी, खोकला, ताप इतर समस्यांपासून अराम मिळतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik