सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 20 जानेवारी 2024 (17:08 IST)

Fatty Liver Sings : चेहऱ्यावर दिसत आहे चार संकेत तर समजून घ्या लिव्हर फॅट होते आहे

liver
शरीराच्या काही भागांपैकी लिव्हर हा एक महत्वपूर्ण भाग आहे. लिव्हर मध्ये विविध रोग झाल्यास (Liver Disease) होईल. असे होणे घातक असते. लिव्हरच्या काही समस्यांमध्ये एक समस्या आहे लिव्हरफॅट. लिव्हर आपल्या पचनासाठी एक महत्वपूर्ण भाग आहे जो बाइल(Bile Juice) बनवते.जी एक अल्काइन फ्लुड(Alkaline Fluid) असते.
 
यात आतमध्ये कोलेस्ट्रॉल आणि बाइल ऍसिड असत ती बॉडी फॅटला तोडायला मदत करते. लिव्हर आपल्या शरीरातील पुष्कळ विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात आणि ब्लड शुगरला रेगुलेट करण्यासाठी ब्लड फ्लोला मेंटन करायला मदत करतात. पण फॅट लिव्हरची समस्या लिव्हरच्या कामात अडथळा निर्माण करते ज्यामुळे हेल्थ वर परिणाम होतो. 
 
फॅट लिव्हरचे संकेत : लिव्हरमध्ये जास्त फॅट जमा झाल्यास लिव्हरची समस्या निर्माण होते. फॅट लिव्हर मध्ये विविध लक्षण दिसायला लागतात जसे की, भूक न लागणे,थकवा येणे, डोळ्यांचे पिवळेपण सोबत चेहऱ्यावर फॅट लिव्हरचे संकेत मिळायला लागतात. 
 
चेहरा फुललेला दिसणे : लिव्हर गरजेपेक्षा डॅमेज झाल्यामुळे प्रोटीन बनवणाऱ्या कॅपीसिटीवर प्रभाव पडल्यामुळे शरीरात ब्लडफ्लो आणि फ्लुइड रिमूव्हल यावर परिणाम होतो. त्यामुळे चेहरा फुललेला दिसतो. 
 
तोंडाजवळ मार्क होणे : क्रोनिक लिव्हर आजारात शरीर काही शोषून घेत नाही. या तत्वांत जिंक असते. व याची कमी झाल्यास डर्मेटाइटिस होवू शकतो. ज्यामुळे चेहऱ्याच्या आसपास मार्क यायला लागतात.
 
त्वचा काळी होणे : फॅट लिव्हर मध्ये शरीरात  इंशुलिन बनायला लागल्यामुळे मानेजवळील जागा काळी दिसायला लागते. व नेक फोल्डर मध्ये हे दृष्टीस पडते.  
 
खाज सुटने : फॅट लिव्हरचा संकेत म्हणजे त्वचेला इचिंग होणे पण असते. लिव्हर फॅटझाल्यावर शरीरात बॉईल सॉल्ट वाढते. या व्यतिरिक्त चेहऱ्यावर खाज सुटत राहते.