हिवाळ्यात बाजारात हिरव्या वाटण्याच्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. खाण्याच्या विविध पदार्थात रंगत आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाटण्यांमध्ये अनेक पोषकद्रव्ये आढळतात. तसेच आरोग्यदृष्ट्या वेगवेगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासही हिरव्या वाटण्याचा आहारात नियमित समावेश केल्याने चांगला उपयोग होतो. वाताण्यातील आरोग्यदायी गुण खालीलप्रमाणे, १) व्हिटामीन के:- हिरव्या वाटण्यांमध्ये व्हिटामीन के भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे...