उन्हाळ्यात तब्येत सांभाळून काम करणे योग्य ठरतं. अशात काय खावं आणि काय नाही हा प्रश्न पडत असल्यास येथे त्याबद्दल माहिती दिली आहे: जाणून घ्या उष्ण व थंड पदार्थकलिंगड - थंड सफरचंद - थंड चिकू - थंड संत्री - उष्ण आंबा - उष्ण लिंबू - थंड कांदा - थंड आलं/लसूण -...