शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (14:48 IST)

जास्वंदीचे फूल खाल्ल्याने काय फायदा होईल?

Hibiscus Flowers
हिबिस्कस फुलाचे अनेक उपयोग आहेत. जाणून घ्या रिकाम्या पोटी हे फूल खाण्याचे काय फायदे आहेत-
 
सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
 
या फुलामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
 
यकृत निरोगी ठेवण्यासाठी याचे सेवन केले जाते.
 
ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने किंवा चहासोबत घेतल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
 
त्यात लोह असते. याच्या सेवनाने रक्ताची कमतरता दूर होते. अॅनिमियामध्ये हे फायदेशीर आहे.
 
ते योग्य प्रकारे खाल्ल्याने वृद्धत्व विरोधी म्हणून काम करतं. तुमची त्वचा तरुण ठेवतं.
 
याच्या फुलाचा उपयोग उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर केला जातो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
 
त्याची फुले सर्दी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जातात.
 
Disclaimer: आरोग्य सल्ला फक्त माहितीसाठी आहेत, अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.