गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

मधुमेहात अमलात आणा केवळ हे 2 घरगुती उपाय

मधुमेहात अमलात आणा केवळ हे 2 घरगुती उपाय
आपल्या मधुमेह आहेत तर आपल्यासाठी येथे प्रस्तुत आहे 2 सोपे आणि प्रभावी उपाय जे वैज्ञानिक पद्धतीनेही अत्यंत प्रभावी सिद्ध झालेले आहेत. आपण हे चालू असलेल्या उपचारासह अमलात आणू शकता.  विश्वास ठेवा, हे अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय आहे...
1. एक चमचा जवसाच्या बिया चावून-चावून खा आणि त्यावर दो ग्लास पाणी प्या. हा उपाय दररोज सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे.

2. दालचिनीच्या सालाची भुकटी तयार करून घ्या. अर्धा चमचा चूर्ण एका कप पाण्यात मिसळून हे मिश्रण दररोज दुपारी आणि रात्री जेवण्यापूर्वी सेवन करा.
हे उपाय अमलात आण्यापूर्वी आपली शुगर लेवलची चाचणी करून घ्या. नंतर पंधरा दिवसाने पुनः चाचणी करून पहा, प्रभाव कळून येईल.