रविवार, 25 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Health Tips : हिप्सची चरबी कमी करण्यासाठी आलं

ginger water for fats
हल्ली शरीरात चरबी जमा होणे सामान्य समस्या आहे. पोटासह हिप्सवरही चरबी जमल्याने शरीराचा शेप वाईट दिसू लागतो. आता आम्ही एक असा उपाय सांगत आहोत ज्याने घरगुती उपायाने आपण पोट आणि हिप्सची चरबी कमी करू शकता.
 
आलं हे आमच्या किचनमध्ये सहसा उपलब्ध असतं. हे फॅट्स कमी करण्यात खूप मदत करू शकतं. आल्याचा पाणी पिण्याने शरीराची सूज, मळमळ, उत्तेजना कमी होते. याने कर्करोगावरही मात करता येते. आल्याचं पाणी पिण्याने शरीरातील मेटाबॉलिझम सुरळीत राहतं. याचे नियमित सेवन केल्याने अतिरिक्त फॅट्स सपाट्याने कमी होतं. जाणून घ्या हे सेवन करण्याची विधी:
 
सामुग्री: बारीक चिरलेलं आलं, 5 लीटर पाणी, लिंबू
 
कृती: पाण्यात आलं टाकून 15 मिनिटापर्यंत उकळून घ्या. आता गाळून घ्या. पिण्यायोग्य झाल्यावर सेवन करा. याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होईल. कर्करोगावरही हे पाणी उपयोगी ठरेल.