Health Tips -युरीन करताना वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे आजाराचे लक्षण होऊ शकतात

Last Modified बुधवार, 22 जून 2022 (23:13 IST)
युरीन करताना वेदना जाणवत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यातील काही गंभीर आहेत. त्यांच्याबद्दल ताबडतोब जाणून घेणे आणि त्यांच्यावर उपचार करणे महत्वाचे आहे जेणेकरून कोणताही रोग पुढे वाढू नये.

साधारणपणे, प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी युरीन
करताना वेदना होतात. अशा परिस्थितींकडे दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब डॉक्टरकडे जावे. हे संसर्ग किंवा लैंगिक संक्रमित रोगामुळे देखील होऊ शकते. औषधे आणि स्वच्छतेच्या अभावामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो.युरीन
करताना वेदना होण्याचे कारण काय आहे, हे कोणते आजाराचे लक्षण असू शकतात ते जाणून घेऊया.

1 युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन-
युरीन करताना वेदना होणं हे UTI चे मुख्य लक्षण आहे. हे मूत्रमार्गात जळजळ झाल्यामुळे असू शकते. हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे देखील होऊ शकते. युरेथ्रा, ब्लॅडर इत्यादीसारख्या युरीनशी संबंधित अवयवांमध्ये जळजळ होत असली तरीही ही स्थिती सामान्य आहे.

2 एसटीडी-
जर संभोगाच्या वेळी शरीरात कोणताही आजार किंवा संसर्ग झाला तर हे देखील युरीन करताना वेदना होण्याचे मुख्य कारण असू शकते.

3 प्रोस्टेटायटिस-
जर प्रोस्टेट सारख्या अवयवात जळजळ होत असेल तर या अवस्थेला प्रोस्टेटायटिस म्हणतात आणि त्यामुळे युरीन करताना वेदना होतात. त्यात जळजळ देखील होऊ शकते.
4 सिस्टायटिस -
या स्थितीत, ब्लॅडरच्या लाईनींग मध्ये
जळजळ होते. याला पेनफुल ब्लॅडर सिंड्रोम असेही म्हणतात. यात
ब्लॅडर आणि पेल्विक क्षेत्रातील वेदना आणि कडकपणा देखील समाविष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये, रेडिएशन थेरपीमुळे
ब्लॅडर आणि मूत्रमार्गात वेदना देखील जाणवू शकतात.

5 युरेथ्रायटिस-
म्हणजे युरेथ्रात जळजळ. हे बर्याचदा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होते. या स्थितीतही युरीन करताना वेदना जाणवतात आणि वारंवार युरीन करावी लागते.
यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

HCL Recruitment 2022 हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भर्ती 2022

HCL Recruitment 2022 हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भर्ती 2022
HCL कंपनीने त्यांच्या अधिकृत साइटवर नवीन भरतीची अधिसूचना जारी केली आहे. HCL मध्ये नोकरी ...

How to Clean Your Fridge फ्रीजमधील डाग हटवण्यासाठी सोपे

How to Clean Your Fridge फ्रीजमधील डाग हटवण्यासाठी सोपे उपाय
घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. परंतु अशा काही ...

Update Your Resume जुना सीव्ही कसा अपडेट करायचा जाणून घ्या

Update Your Resume जुना सीव्ही कसा अपडेट करायचा जाणून घ्या
:कोणत्याही कंपनीमध्ये नोकरीच्या मुलाखतीपूर्वी, तुम्ही काय आहात, तुमची कौशल्ये किंवा अनुभव ...

Weight Loss by Aloe Vera वजन कमी करण्यासाठी या 3 प्रकारे ...

Weight Loss by Aloe Vera वजन कमी करण्यासाठी या 3 प्रकारे कोरफडाचं सेवन करा, काही दिवसातच फरक दिसेल
आयुर्वेदानुसार निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आरोग्यासाठी वरदान मानल्या जातात.त्या ...

इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!

इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!
काही मंडळींच हे आपलं बरं असतं, त्यांच्या अडचणीत कुणी मदतीला यावं वाटत,