गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (08:30 IST)

उन्हाळ्यात कांद्याचे सेवन करण्यापूर्वी त्याचे नुकसान जाणून घ्या

उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. तापमानात सतत वाढ होत आहे. या हंगामात शीतपेयांचे सेवन शरीराला थंड करण्यासाठी केले जाते. परंतु  कांद्याचे सेवन करण्यासाठी ते देखील अन्नात समाविष्ट केले जाते. उन्हाळ्यात तर कांद्याच्या शिवाय जेवण अपूर्ण असते.
कांद्याचे बरेच फायदे आहेत. त्याच्या सेवनामुळे उन्हाळ्यात उष्णता भासत नाही.शरीरात थंडावा राहतो.परंतु याचे सेवन मर्यादेपेक्षा जास्त केले तर हे त्रासदायक होऊ शकतो.आज आम्ही सांगत आहोत की कांद्याचे सेवन उष्णतेमुळे जास्त करणे हानिकारक होऊ शकतो.चला जाणून घेऊ या.
 
1 कांद्यात असलेले फ्रुक्टोज घटक जास्त प्रमाणत आढळतो.यामुळे गॅस संबंधित समस्या उद्भवतात. जास्त कांदा खाल्ल्याने पचन समस्या निर्माण होतात.
 
2 या मध्ये असलेले पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळतात या मुळे कोर्डीओलिव्हर सिस्टम ला नुकसान होऊ शकतो.छातीत जळजळ होण्याची तक्रार होते.
 
3 गर्भवती महिलांनी कांद्याचे सेवन करू नये. कांद्याच्या सेवनामुळे त्यांना खरीपात ढेकर,छातीत जळजळ सारखे त्रास उद्भवू शकतात.
 
4 आपण बऱ्याचदा बघितले असणार की बरेच लोक कांदा खाणे टाळतात आणि जे जास्त कांदा खातात त्यांच्या जवळ जाणे टाळतात.कारण त्यांच्या तोंडातून कांद्याचा वास येतो.
 
5 कांदा जेवढा फायदेकारक आहे तेवढाच हानिकारक देखील आहे.याचा जास्त सेवन केल्याने रक्त पातळ होण्याची भीती असते.या मध्ये व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतो.