Dharma Sangrah

उन्हाळ्याचा खरा साथीदार गुलकंद, 5 फायदे जाणून घ्या

Updated: शनिवार, 28 मे 2022 (12:35 IST)
 
1 गुलकंद शरीरातील अवयवांना थंडावा प्रदान करते. जेव्हा शरीरात उष्णता वाढते आणि उष्णतेमुळे होणाऱ्या सर्व  समस्यांपासून मुक्त होण्यासाठी गुलकंदचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
 
2 गुलकंदाचे नियमित सेवन करणे मेंदूसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी आणि संध्याकाळी फक्त 1 चमचे गुलकंद खाल्ल्याने मेंदूला ताजेपणा मिळतो. मेंदू  शांत राहतो आणि राग येत नाही.
 
3 बद्धकोष्ठता किंवा अपचन झाल्यावर याचे सेवन करणे रामबाण उपाय आहे. दररोज गुलकंदाचे  सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होते आणि भूक वाढण्यासह पाचक प्रणाली सुरळीत करण्यास  मदत होते. गरोदरपणात हे विशेषतः फायदेशीर आणि सुरक्षित आहे.
 
4 डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आणि थंडावा  प्रदान करण्यासाठी गुलकंदचा वापर करणे एक चांगला उपाय आहे. डोळ्यांची जळजळ आणि कंजक्ट‍िवाइटिसचा त्रास होण्यापासून मुक्त करेल.
 
5 गुलकंदाचा वापर तोंडाचे छाले आणि त्वचेच्या समस्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे, या मुळे थकवा व उर्जा कमी होण्यासाठी देखील गुलकंद फायदेशीर आहे.
 
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

10वी नंतर आर्ट्स शाखेत करिअरच्या संधी! जाणून घ्या अभ्यासक्रम, क्षेत्रे आणि भविष्यातील करिअर पर्याय

घरी केस वाढवणारे बायोटिन कसे बनवायचे, कृती आणि त्याचे फायदे जाणून घ्या

व्हिटॅमिन D ची कमतरता आहे? शरीर देतंय हे छुपे संकेत, लक्षणे कशी ओळखाल जाणून घ्या

Parenting Tips: पालकांनी मुलांसमोर या चुका करू नये, मुलांसमोर कसे वागावे जाणून घ्या

नैतिक कथा : शेतकरी आणि दोन घागरींची गोष्ट

पुढील लेख
Show comments