शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (09:50 IST)

'31 मे' जागतिक तंबाखू विरोध दिवस

- जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 1987 पासून या दिनाची सुरुवात
- जगभरात तंबाखूसेवनामुळे दर सहा सेकंदाला एक मृत्यू
- तंबाखूसेवनामुळे सर्व प्रकारचे कॅन्सर, हृदयरोग होण्याचा मोठा धोका
 
तंबाखूचे दुष्परिणाम
- कॅन्सर, हृदयरोग यासारख्या मोठय़ा आजारांशिवाय तंबाखू सेवनाने आरोग्यावर पुढील परिणाम होतात.
- त्वचा निस्तेज पडते व लवकर सुरकुत्या येतात.
- त्वचेतील आद्र्रतेत झपाटय़ाने घट होऊन त्वचा शुष्क होते.
 
पॅसिव्ह स्मोकर्सला मोठा धोका
- धूम्रपान करणार्याने सोडलेला धूर श्वसन केल्यानेही धूम्रपान करणार्या व्यक्तीएवढाच धोका निर्माण होऊ शकतो.
- धूम्रपान करणार्यांनच्या परिघात येणार्या जवळपास 3 हजार लोकांना कॅन्सर.
- दरवर्षी नव्याने हजारो लोकांना अस्थमाची लागण