1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

बटाट्याचे औषधी गुणधर्म

health tips
* शरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो.
 
भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.


 
रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मीरे पूड भुरभुरून खाल्ल्याने संधिवात बरा होतो.

* दुखापतीमुळे कुठली त्वचा निळी पडली असेल तर त्यावर कच्चा बटाटा लावावा.
 
पित्ताच्या आजारात कच्चा बटाटा फायदेशीर असतो.


 
उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णाने नियमित बटाटे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य राहतं.
 
मूत्रखडा विकार असलेल्या रूग्णाला केवळ बटाटे खाऊ घाळून भरपूर मात्रेत पाणी पाजल्यास आराम मिळतो.