गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 23 जानेवारी 2024 (12:58 IST)

Kidney Stone Symptoms: मूतखडा होण्याचा पहिला संकेत काय आहे

Kidney Stone Symptoms: किडनी आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. ही आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. किडनी युरेटर ब्लैडर आपल्या यूरिनरी ट्रैकचा भाग आहे. किडनी पाण्याला फिलटर करने आणि शरीरातील काही वेस्ट वस्तूंनी युरीनची  निर्मिति होते मग ही युरेटरपासून जावून यूरिनरी ब्लैडर मध्ये पोहचते आणि तिथे जमते. यूरिन आपल्या शरीरातील यूरेथ्रा म्हणजे यूरिन जाण्याच्या मार्गाने निघते. 
 
मुतखड्याची समस्या तेव्हा होते जेव्हा काही मिनरल्स जास्त प्रमाणात यूरिन मध्ये जमा होतात आणि हळू हळू शरीरात पाण्याची कमी व्हायला लागते यूरिन या मिनरल्स मुळे घट्ट व्हायला लागते ही समस्या शरीरात यूरिक एसिड, कैल्शियम किंवा पोटाशियम वाढल्याने पण होते मग हे मुतखड्याच्या रुपात दृष्टीस येतात. 
 
मुतखडा झाल्याचे लक्षण: जेव्हा किडनीत मुतखडा तयार व्हायला लागतो तेव्हा ते खडे किडानीमधून युरेटर मध्ये जातात आणि जर एखादा खडा किडनीतून बाहेर आल्यावर युरेटर मध्ये फसला तर त्याला युरेटर स्टोन म्हणतात यामुळे खुप समस्या निर्माण होतात ज्यामुळे किडनी वर प्रेशर येते हे प्रेशर नसांन एक्टिव करते जे दुखण्याच्या संकेतांना डोक्यापर्यंत नेतात सामान्यता हे दुखणे रिब्स खाली, दंड तसेच कंबर दुखी जाणवते.
 
शरीरातील कुठल्या भागाला दुखते: स्टोन आपल्या यूरिच्या मदतीने खाली येतो आणि कंबर दुखते कधी कधी हे दुखने पोटात पण जाणवते जेव्हा स्टोन युरेटर आणि यूरिनरी ब्लैडरच्यामधे पोहचतो तेव्हा यूरिन करतांना दुखते. नेहमी नेहमी यूरिनरी ट्रैक इंफेक्शन होवू शकते. ज्यांना किडनीस्टोन होतो त्यांना उल्टी होणे ही सामान्य गोष्ट आहे कारण हे किडनीने गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैकशी जोडलेले असते. किडनी स्टोन गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैकच्या माध्यमातुन नसांना ट्रिगर करते ज्यामुळे पोट खराब होते. अशात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपना करू नये. याशिवाय कुठलापण संकेत दिसल्यावर डॉक्टरांशी संपर्क करावा.