संबंधित माहिती
- गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध
- विधानसभा निवडणूक: नरेंद्र मोदी-अमित शाह हे दुष्काळ आणि पूरग्रस्त महाराष्ट्रात कलम 370 चा प्रचार का करतायत?
- बस चे पंक्चर टायर बदलायला गेले आणि वाहक चालकाचा मृत्यू झाला
- अनुच्छेद 371 रद्द करा, आम्ही पाठिंबा देतो! - शरद पवार
- रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
हिवाळ्यात नाक-घसा यांची काळजी कशी घ्यावी
1. धूळ, धुराचा त्रास झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. नाकात तेल वा तूप सोडावे.
2. उन्हातून आल्या आल्या एकदम थंड पाणी पिऊ नये. साधे वा मिक्स पाणी गुळाच्या खड्याबरोबर प्यावे.
3. तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.
4. एअरकंडिशन ऑफिस, कारमध्ये बसताना व बाहेर येताना तापमानात अचानक मोठा फरक पडल्याने नाकाला, घशाला त्रास होतो. कारमधून उतरण्यापूर्वी, खोलीतून बाहेर येण्यापूर्वी एसी कमी, बंद करावा.
5. एसीमध्ये सतत गरम पदार्थ घेणे टाळावे. शरीर थंड असताना गरम पदार्थ घेतल्याने त्रास होतो.
5. एसीमध्ये सतत गरम पदार्थ घेणे टाळावे. शरीर थंड असताना गरम पदार्थ घेतल्याने त्रास होतो.
पुढील लेख
