suvichar
✕

आरोग्य टिप्स अवलंबवून आपण निरोगी राहू शकता

Updated: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (00:52 IST)
 
* अंघोळ करण्यापूर्वी, जेवण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी लघवी करून झोपा.
 
* फळे,दूध,दुधापासून बनलेली मिठाई आणि तेलकट पदार्थांचा सेवन केल्यावर लगेच पाणी पिऊ नये. 
 
* अत्यधिक थंड पदार्थ घेतल्या मुळे आतड्यात सँकुंचन होते.
 
* तोंड धुताना डोळे धुवावे, अन्यथा तोंडातून उष्णता डोळ्यांना नुकसान देते.
 
* दररोज सकाळी उठून व्यायाम करा.  
 
* वाढत्या त्वचेचे आजार आणि पोटाच्या आजाराचे मुख्य कारण म्हणजे दुधाचा चहा आणि स्नॅक्स आहे. 
 
* किमान 7 तासाची झोप घ्यावी. रात्री जागल्याने रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. 
 
* पोट बाहेर येण्याचे मुख्य कारण म्हणजे उभे राहून किंवा खुर्ची टेबलावर बसून जेवणे आणि ताबडतोब पाणी पिणे आहे. 
 
* आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास साधं पाणी प्या. हे उच्चरक्तदाबाच्या समस्येला दूर करते. 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Oats Foot Scrub फक्त २० रुपयांच्या ओट्सने १० मिनिटांत पायांचा थकवा चुटकीसरशी होईल दूर

हिवाळ्यात बाजरी खाण्याची सवय लावा; वजन कमी होण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत मिळतील अनेक फायदे!

सर्व वयोगटातील महिलांसाठी ही ३ योगासने सर्वोत्तम; दररोज फक्त १० मिनिटे करा

रेशमी, लोकरी आणि काश्मिरी कपड्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या घरगुती टिप्स फॉलो करा!

तेनालीरामाची कहाणी : एक भाकरी, शंभर लढाया

पुढील लेख
Show comments