गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (23:10 IST)

'पायरिया' वर आयुर्वेदिक उपचार

Pyria
Ayurvedic Treatment of 'Pyria' जामच्या झाडाची पाने, लिंबू आणि पालकाचा रस पिणे फायदेशीर
 
* दात घासण्यासाठी आयुर्वेदिक मंजन, लवंगीचे तेल वापरावे
 
* उकळलेल्या भाज्या, फळांचा ज्यूस आणि फळ अधिक मात्रेत सेवन करावे
 
* संत्रं आणि गाजर खावे
 
* स्ट्रांग चहा, ब्रेड, व्हाईट शुगर, पॅकेटमध्ये मिळणारे पदार्थ, सॉस, अल्कोहल, फॉफीचे सेवन टाळावे
 
* रोज श्वास संबंधित योग करावे