1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
  4. uses of tomato

टॉमेटो खा, चिडचिड कमी करा

* टॉमेटो खाण्याने मानसिक कमजोरी आणि चिडचिड कमी होते. हे मानसिक थकवा दूर करून मस्तिष्कला संतुलित करतं.
 
* नियमित टॉमेटो खाणार्‍यांना कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

* अॅसिडिटीची तक्रार असल्यास टोमॅटो खाण्याची मात्रा वाढवल्याने आराम मिळतो.

* काळं मीठ टाकून टोमॅटोचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो.

* मधुमेह रोगींसाठी टोमॅटोचे सेवन करणे फायद्याचे आहे.
पुढील लेख
मूगाच्या डाळीचा हलवा