गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

टॉमेटो खा, चिडचिड कमी करा

* टॉमेटो खाण्याने मानसिक कमजोरी आणि चिडचिड कमी होते. हे मानसिक थकवा दूर करून मस्तिष्कला संतुलित करतं.
 
नियमित टॉमेटो खाणार्‍यांना कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

अॅसिडिटीची तक्रार असल्यास टोमॅटो खाण्याची मात्रा वाढवल्याने आराम मिळतो.

काळं मीठ टाकून टोमॅटोचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो.

मधुमेह रोगींसाठी टोमॅटोचे सेवन करणे फायद्याचे आहे.