मंगळवार, 14 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
आरोग्य
»
घरचा वैद्य
Written By
वेबदुनिया|
विष प्यायले असता
विष प्यायलेल्या व्यक्तीस खूप तूप पाजावे. त्याने ओकारी होऊन विषाचा प्रभाव नष्ट होतो.
2
चमचे राईचे चूर्ण पाण्यासोबत दिल्याने ओकारी होऊन विष पोटाबाहेर पडेल.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य
बहुतांश धर्मांमध्ये स्वर्ग आणि नरकाची कल्पना आहे, पण त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे: हिंदू धर्मात: स्वर्ग (सुखद लोक) आणि नरक (यातना भोगण्याचे ठिकाण) हे तात्पुरते आहेत. कर्मानुसार आत्मा तिथे जाते, पण ते कायमचे नाहीत. शेवटी पुनर्जन्म किंवा मोक्ष (ईश्वराशी एकरूप होणे) मिळतो. गरुड पुराण, पुराणे यात विस्तृत वर्णन आहे. काही विचारवंत म्हणतात की स्वर्ग-नरक हे मनाची अवस्था आहे – इथल्या आयुष्यातच तुम्ही स्वर्ग किंवा नरक निर्माण करत असता.
Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही
गहू साठवणे ही एक महत्त्वाची कला आहे. जर योग्य पद्धत वापरली नाही, तर घून (सोंडा) किंवा अळ्या गव्हाचे नुकसान करतात. गहू वर्षभर सुरक्षित ठेवण्यासाठी खालील प्रभावी आणि घरगुती उपाय नक्की करून पहा.
What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू
बॉक्स ब्रीदिंग (Box Breathing) हे एक अत्यंत सोपे आणि प्रभावी श्वसनाचे तंत्र आहे, ज्याचा वापर मन शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो. याला 'चौरस श्वसन' (Square Breathing) असेही म्हणतात. या तंत्राचा वापर विशेषतः अमेरिकन नेव्ही सील्स (Navy SEALs), खेळाडू आणि डॉक्टर कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्यासाठी करतात.
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाला वाटते की फिरायला जावे. भारतात असंख्य पर्यटन स्थळे आहे. वर्षानुवर्षे येथे लोकांची प्रचंड गर्दी असते. उन्हाळ्यात लोकांना थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. जर तुम्ही काहीतरी वेगळे अनुभवू इच्छित असाल, तर तुम्ही भारतात साजऱ्या होणाऱ्या काही विशेष सणांना भेट देऊ शकता. यावेळी, तुम्ही तुमच्या सहलीचे नियोजन थोडे वेगळ्या पद्धतीने करू शकता. सर्वांना माहीत आहे, भारत आपल्या संस्कृती आणि सणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. एप्रिल ते जून दरम्यान, भारताच्या विविध भागांमध्ये काही भव्य सण साजरे केले जातात, जे तुमच्या सहलीची शोभा वाढवतील. आज आपण अशाच काही सणांबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही सहभागी होऊ शकता.
Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा
जर घरातील व्यक्ती आजारपणातून उठत नसेल, तर एक मुठभर खडे मीठ घ्या. ते त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा आणि उलट दिशेने तीनदा ओवाळा. त्यानंतर ते मीठ लगेच वाहत्या पाण्यात किंवा सिंकमध्ये फ्लश करून टाका. यामुळे त्या व्यक्तीभोवतीची नकारात्मकता निघून जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
उन्हाळ्यात राग नियंत्रित करण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे
उन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच, उष्णतेमुळे शरीर आणि मन दोन्ही त्रस्त होतात. कडक ऊन, घाम, अस्वस्थता आणि झोपेचा अभाव या सर्वांमुळे मानसिक संतुलन बिघडते. यामुळेच उन्हाळ्यात चिडचिड, तणाव आणि राग झपाट्याने वाढतात.
डायबेटीस रुग्णांनी उन्हाळ्यात ‘या’ गोष्टी नक्की खाव्यात
१. पाणीदार फळे - उन्हाळ्यात अशी फळे निवडा ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आणि 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी आहे: कलिंगड: मर्यादित प्रमाणात कलिंगड खाणे फायदेशीर आहे, कारण यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. जांभूळ: मधुमेहींसाठी जांभूळ हे वरदान मानले जाते. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. संत्री आणि मोसंबी: यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते.
PCOS नियंत्रणात आणण्यासाठी महिलांनी दररोज कराव्यात या ६ गोष्टी
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) ही आजकाल महिलांमध्ये एक खूप सामान्य समस्या बनली आहे. हा एक हार्मोनल विकार आहे जो प्रामुख्याने चुकीच्या आहार सवयी आणि अनारोग्यपूर्ण जीवनशैलीमुळे होतो. पीसीओएसने ग्रस्त महिलांमध्ये अनेकदा वजन वाढणे, अनियमित मासिक पाळी, हार्मोनल चढ-उतार, चेहऱ्यावर केस वाढणे आणि मनःस्थितीत बदल (मूड स्विंग्स) यांसारखी लक्षणे दिसून येतात. वैद्यकीय उपचारांसोबतच, जीवनशैलीत बदल करणे ही पीसीओएस व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत मानली जाते.
Liver Health यकृताची ताकद वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहेत हे ३ घरगुती पदार्थ
Liver Health यकृताचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमचे यकृत नैसर्गिकरित्या बळकट करायचे असेल, तर खालील ३ पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करा: १. हिरव्या पालेभाज्या पालक, मेथी आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल मोठ्या प्रमाणात असते. हे घटक यकृतातील विषारी रसायने शोषून घेण्यास आणि यकृत शुद्ध करण्यास मदत करतात. यातील अँटी-ऑक्सिडंट्स यकृताच्या पेशींचे संरक्षण करतात.
पार्टनरला किस करण्यापूर्वी पाणी का प्यावे? असा इशारा का दिला जात आहे?
लारेद्वारे दोन प्रकारचे आजार पसरू शकतात सीलिएक डिसीज असलेल्या व्यक्तींसाठी ग्लूटेन हानिकारक असते. या आजारात ग्लूटेनमुळे छोट्या आतड्याला नुकसान होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात कपल्सवर चाचणी करण्यात आली. एका पार्टनरने गव्हाचे क्रॅकर्स खाल्ले आणि नंतर दुसऱ्या पार्टनरला किस केले. चाचणीच्या निकालात बहुतेक प्रकरणांत ग्लूटेनची मात्रा सुरक्षित मर्यादेत होती, पण काही प्रकरणांत ती मर्यादा ओलांडली गेली. मात्र किस करण्यापूर्वी पाणी प्यायल्यास ग्लूटेन ट्रान्सफर जवळपास संपुष्टात आला. अनेक प्रकरणांत तर ग्लूटेन अजिबात आढळले नाही.