चांगले दिवस
गण्या : गुरूजी तुम्हाला कोणतही गणित सोडवता येत का हो?
गुरूजी : अर्थात, घाल कुठलही
गण्या : हायवेपासून ५०० मिटरच्या आतले बार बंद केल्याने महसुलात झालेली तूट भरून काढण्यासाठी पेट्रोलवर ३ रूपये अधिभार लावल्यावर शासनाला १२८ कोटी अतिरिक्त महसूल मिळाला, ते बार चालू झाल्यावरही पेट्रोलवर अधिभार सुरूच ठेवल्यास शासनाच्या तिजोरीत किती ‘अतिरिक्त’ भर पडेल?
गुरूजी : च्यामायला, कुठुन काढलस रे हे गणित
गण्या : ‘चांगले दिवस’ या पुस्तकातून!