मी विकास बोलतोय... Download विकास : हॅलो काकू ! काकू : कोण बोलतंय ? विकास : काकू, मी विकास बोलतोय काकू : आरं काळतोंडया, भारतात कधी येणार हाईस ते आधी सांग ??