1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बेड टी देण्याने कल्याण !

whatsapp marathi jokes
सकाळी उठून झाडू लावण्याने घरात समृद्धी येते. 
त्यानंतर अंघोळ करून स्वयंपाकघरात गेल्याने घरातील सदस्यांचं स्वास्थ्य उत्तम राहते.
देवा पुढे दिवा लावून रोज भजन केल्याने घरात पॉझिटीव्ह एनर्जी येते आणि सगळं शुभ होते.
मग चहा बनवून, सोबत बिस्किटं घेऊन झोपलेल्या बायकोला बेड टी देण्याने सर्व मंगल कल्याण होऊन जाते.
 
निवेदन संपले