गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

हाईट ऑफ बिनडोकपणा

हाईट ऑफ फॅशन: झिपवालं धोतर
हाईट ऑफ ऑप्टिमिसम: 99 वर्षाच्या म्हातारीने लाइफटाइम प्रीपेड मोबाइल घेणे
परमोच्च गुप्तता:  कोरं व्हिजिटिंग कार्ड
सक्रिय आळशीपणाची हद्द: मॉर्निंग वॉकवरून परतताना लिफ्ट मागणे
आळशीपणाची हद्द:  मूल दत्तक घेणे
चक्रमपणाची हद्द: कोर्‍या कागदाच्या झेरॉक्स काढणे
परमोच्च विसराळूपणा: आरशात पाहून हा चेहरा पाहिलाय कधीतरी, कुठे बरं असा विचार मनात येणे
बिनडोकपणाची हद्द: काचेच्या दरवाजाच्या कीहोलमधून पाहणे
डिहायड्रेशनची हद्द: गायीनं दुधाऐवजी मिल्क पावडर देणे
प्रामाणिकपणाची हद्द: गरोदर बाईनं दीड तिकीट घेणे