मंगळवार, 17 डिसेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
सोमवार, 16 डिसेंबर 2024 (18:04 IST)
संबंधित माहिती
Working From Home भयंकर अपमान
सर्व देव भारतातच हे बरं आहे
माझी बायको हरवलीय...
मी सांगून सांगून थकले !
बायकोचं अर्ध डोकं दुखतं
मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो
वडील- काल रात्री कुठे होतास?
मुलगा- मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
वडील- रात्रीची ऊतरली नाही अजून तुझी बेटा.
मुलगा- काय??? काय म्हणताय बाबा...
वडील- तुला नोकरी लागुन दोन वर्ष झाली बेवड्या कुठला....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान
Look-Back-Entertainment 2024 : 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहे. अशा परिस्थितीत 2024 मध्ये गुगलवर काय सर्च करण्यात आले हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. तसेच या वर्षातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री किंवा प्रसिद्ध अभिनेता कोण आहे?गुगलने मनोरंजनाच्या दुनियेची यादी जाहीर केली असून जगभरातील लोकांनी कोणत्या अभिनेत्यांना सर्वाधिक शोधले होते ते सांगितले आहे.
सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार
सिकंदर या चित्रपटामुळे सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तो दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे. दरम्यान, तो साऊथच्या एका चित्रपटातही दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जाणून घेऊया कोणत्या दक्षिण भारतीय चित्रपटात तो दिसणार आहे.
हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक
Actor Allu Arjun arrested news: तेलुगू चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन याला ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पुष्पा २ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले
अभिनेता रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र : पार्ट 1' हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाला अनेक विलंबांचा सामना करावा लागला. त्याचे शूटिंग पूर्ण होऊन रिलीज व्हायला पाच वर्षांहून अधिक काळ लागला. आता त्याचा दुसरा भाग रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.
लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला
'सन मराठी' वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. 'सन मराठी'ने नेहमीच वेगवेगळ्या कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. अशातच सोशल मिडीयावर एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
एक मुलगी खुप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते
एकदा एक मुलगी खुप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते. एक माणूस तिला इतक्या घाईत बघून विचारतो- "ए पोरं तुझं नाव काय? आणि तू कुठे चालली आहेस इतक्या घाईने?"
मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो
वडील- काल रात्री कुठे होतास? मुलगा- मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो. वडील- रात्रीची ऊतरली नाही अजून तुझी बेटा. मुलगा- काय??? काय म्हणताय बाबा... वडील- तुला नोकरी लागुन दोन वर्ष झाली बेवड्या कुठला....
राजश्री प्रॉडक्शन स्टुडिओला आग, जीवितहानी नाही
बॉलिवूडमधील प्रसिद्ध राजश्री प्रॉडक्शनच्या स्टुडिओला रविवारी दुपारी भीषण आग लागली. हे स्टुडिओ दक्षिण मुंबईतील वरळी येथील पूनम चेंबर परिसरात आहेत. दुसऱ्या मजल्यावरील राजश्री प्रॉडक्शन स्टुडिओला लागलेली आग इतकी भीषण होती की, साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर त्यावर नियंत्रण मिळवता आले.
डिसेंबरमध्ये 20 हजार रुपयांच्या आत चांगल्या ठिकाणी भेट द्या, हे टूर पॅकेज बघा
Christmas Tour Package 2024 तुम्ही 24 डिसेंबर रोजी पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकाल. यानंतर तुम्ही दर शुक्रवार आणि शनिवारी तिकीट बुक करू शकता. पॅकेज 1 रात्र आणि 2 दिवसांसाठी आहे. पॅकेज कॅबची सुविधा उपलब्ध असेल. एकट्याने प्रवास करत असल्यास, पॅकेज फी 13980 रुपये आहे तर दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 8810 रुपये आहे. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 7425 रुपये आहे. मुलांसोबत प्रवास करण्यासाठी पॅकेज फी 6225 रुपये आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
Sexiest Man म्हणून निवडले गेले होते झाकीर हुसेन, अमिताभ बच्चनला मागे सोडले होते
Sexiest Man प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन झाले. ते इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजाराने त्रस्त होते. नुकतेच त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्याचा प्रवास आणि यशाबद्दल सतत चर्चा होत आहेत. त्याच्या कामगिरीमध्ये सर्वात सेक्सी पुरुषाचा किताब पटकावण्याचाही समावेश आहे. या स्पर्धेत त्यांनी मेगास्टार अमिताभ बच्चन यांना मागे टाकले होते. हँडसम लुक, कर्ली हेअर्स, कुर्ता-पायजमा हा पारंपारिक ड्रेसकोड ही हुसेनची ओळख होती. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, 1994 मध्ये भारतीय मासिक जेंटलमॅनने झाकीरला सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवडले होते.