बंड्याने बस कंडक्टला एप्रिल फूल बनाया Download बंड्या बस मधून जात होतो.. कंडक्टने तिकिट मागितले.. तर त्याने 30 रुपये देऊन तिकिट घेतले.. मग हसत बोलला एप्रिल फुल बनाया... माझ्याकडे तर बसचा पास होता....