1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Teacher student marathi jokes

बाबांनी टीचरला दिली का कुल्फी?

मुलगा: बाबा टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय
बाबा: अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात, मी नेऊन देईन.
सकाळी टीचरच्या घरी....
बाबा: नमस्कार, ही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणलीये.
टीचर: कुल्फी? ती कशाबद्दल? 
बाबा: तुम्ही शाळेत घेउन यायला सांगितली असा मुलाने निरोप दिला मला. पण तो लहान आहे आणि कुल्फी वितळली असती म्हणून...
टीचर: तुमचा मुलगा लहान आहे हे मला ही माहित आहे. पण तो अजून बोबडं बोलतो हे ही तुम्हाला माहित हवं. मी कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली त्याला...
पुढील लेख
थरारक 'जजमेंट'