गुरुजी आणि बंड्या
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
*************************************
गुरुजी- गण्या, "मी तुला कानफटीत मारली" ह्याचा भविष्यकाळ सांग बघू....?
बंड्या- जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार !
*************************************
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??
बंड्या- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...