सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गांधीजींचा फोटो कशाला लावतात ? यावर हुशार विद्र्थ्र्याचे उत्तर...

गुरुजी- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ?
गण्या - खिळ्याला 
 
*******************
 
शिक्षक- या म्हणीचा अर्थ सांगा "सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या - बायकोला माहेरी जाण्यापासून 
रोखणे 
 
*******************
 
गुरुजी- "मी उपाशी आहे"
या वाक्यात कोणता काळ आहे?
.
.
.
.
.
.
बंड्या : दुष्काळ
 
*******************
 
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..?
विद्यार्थी - नाही गुरुजी ..
.
.
.
.
.
.
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!