बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

24 तास बोलणारा रेडिओ

नवरा बायको मधील भांडणाची सुरुवात कशी होते बघा
बायको: आमच्या गावात पहिला 24 तास बोलणारा रेडिओ माझ्या बाबांनी आणला होता.
नवरा: स्वत:च्या आईबद्दल असं बोलू नये येडे...