शनिवार, 21 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
छे!!!! प्रेयसीसाठी असलं बारीक काय नको
"स्त्रीचं जीवन - दूध ते तूप"
it केव्हा वापरतात ?
PM Narendra Modi trailer: नरेंद्र मोदी यांच्यावरील सिनेमात जावेद अख्तर, समीर यांची नावं कशी आली?
प्रियंका चोप्रा 50 मोस्ट पॉवरफुल महिलांच्या यादीत सामील
पोस्टिंग कुठे आहे?
पत्रकार:- आपण कोणत्या फिल्डमध्ये आहात?
पत्नी:- Oil & Gas
पत्रकार:- अरे वाह ! ... कुठे पोस्टिंग आहे?
पत्नी:- किचन मध्ये !
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अभिनेता अजय देवगणने 'सन ऑफ सरदार २' चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले; या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सन ऑफ सरदार' चा सिक्वेल आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे आणि त्याची रिलीज डेट जाहीर केली आहे.
आमिर खानचा चित्रपट सितारे जमीन पर कोणत्याही कटशिवाय सेन्सॉर बोर्डाने पास केला, या दिवशी रिलीज होणार
आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' त्याच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधी एका अनपेक्षित अडचणीला तोंड देत होता. एका दृढनिश्चयी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विशेष दिव्यांग मुलांची उत्थानक कहाणी दाखवणाऱ्या या चित्रपटाला अद्याप सीबीएफसीकडून मंजुरी मिळाली नव्हती
The Raja Saab Teaser: द राजा साब प्रभासच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'द राजा साब' या चित्रपटाच्या टीझरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती. आता निर्मात्यांनी चाहत्यांची प्रतीक्षा संपवून त्याचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे
केसरी २ वरून गोंधळ, TMC ने बंगाल क्रांतिकारकांचा अपमान केल्याचा आरोप केला; एफआयआर दाखल
अभिनेता अक्षय कुमारचा 'केसरी २' हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये वादात सापडला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केला आहे की चित्रपटात बंगाल क्रांतिकारकांची नावे जाणूनबुजून बदलण्यात आली आहे.
'रेड 2' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज,कधी आणि कुठे पाहता येईल
अजय देवगण, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांचा 'रेड 2' हा चित्रपट 1 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट आता ओटीटी स्ट्रीमसाठी तयार आहे. तुम्ही 'रेड 2' कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कोणत्या तारखेला पाहू शकता ते जाणून घ्या.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Ahmedabad plane crash चित्रपट निर्मात्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी, डीएनए अहवालातून उघड
गुजराती चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचा एअर इंडिया विमान अपघातात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. डीएनए चाचणीनंतर त्यांची ओळख पटवण्यात आली, त्यानंतर त्यांच्या मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आली.
अभिनेता तुषार घाडीगावकरची नैराश्यातून आत्महत्या
मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर यांनी आत्महत्या केली आहे. काम न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांचे मित्र आणि अभिनेता अंकुर वाडवे यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा खान यांचे निधन, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा खान यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. कराची येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. असे सांगितले जात आहे की आयेशा खानचा मृतदेह अनेक दिवसांपासून अपार्टमेंटमध्ये पडला होता. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
शाहरुखच्या मन्नतमध्ये दुरुस्तीचे काम नियमांकडे दुर्लक्ष करून केले जात असल्याची बीएमसीला तक्रार
बॉलीवूड स्टार शाहरुख खानच्या 'मन्नत' या घराचे नूतनीकरण सुरू आहे. अशा परिस्थितीत, बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) शाहरुख खानच्या घराचे नूतनीकरण नियमांकडे दुर्लक्ष करून केले जात असल्याची तक्रार मिळाली आहे.
उर्वशी ढोलकियाने दोन्ही मुलांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला, चाहत्यांनी कौतुक केले
कसौटी जिंदगी की' मध्ये कोमोलिकाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने तिच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. आज तिने सोशल मीडियावर एक अद्भुत व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये पार्टीची एक सुंदर झलक पाहायला मिळाली. सेलिब्रिटी आणि चाहते उर्वशीच्या दोन्ही मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि उर्वशीला सर्वोत्तम आईचा टॅग देत आहेत.