एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो. तो नर्सला विचारतो, खायला काय आहे? नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे... मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो.