1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. boss jokes

पगार वाढवत नसल्याने वैतागलेल्या कर्मचार्‍याने काय केले बघा

एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता.
वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या,
पण काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी तो बॉसला म्हणाला,
"हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाहीत
तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून." 
पुढील लेख
पुण्याच्या टिळक रस्त्यावर एक स्त्री पुढे स्कूटरवर...