सोमवार, 10 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (15:59 IST)

थंडीत पत्नीचं पतीला आश्वासन

husband wife jokes
काल संध्याकाळी माझी पत्नी मला म्हणाली,
‘‘अहो, थंडी पडलीय. तुमच्यासाठी एखादा चांगला स्वेटर घेऊया. चला बाजारात जाऊ..’’
बाजारातून येताना आमच्या हातात तीन टॉप, चार कुर्ते, तीन लेंगिग्स, एक शॉल आणि पत्नीचं माझ्यासाठी एक आश्वासन होतं.
‘‘या बाजारात चांगले स्वेटर नाही मिळत. आपण पुढच्या आठवड्यात मॉलमध्ये जाऊनच घेऊ.’’