रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (15:54 IST)

अशी मुलाखत कधी पाहिलेय का?

मुलाखतकार : तुमचं नाव काय?
रमेश  – ते रेझुमे मध्ये लिहले आहे.
मुलाखतकार -कुठे राहता?
रमेश –  ते पण लिहिलंय.
मुलाखतकार – आधी काय करायचात?
रमेश – ते पण लिहलंय.
मुलाखतकार – अरे, मग तू आलाय कशाला?
रमेश – ”तुम्ही Tell Me About Yourself” विचारा ना
.... मी तेवढंच पाठ करून आलोय..