1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp marathi jokes

डॉक्टर साहेब .. केवढ्याला येतं हे...

डॉक्टरांनी पत्नीच्या तोंडात थर्मामीटर ठेवला,
आणि काही वेळ तोंड मिटून घ्या, असे सांगितले...
बायकोला शांत बसलेले पाहून पति म्हणाला..
"डॉक्टर साहेब ,, .. केवढ्याला येतंय  हे...?"